मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पंतप्रधान मोदींना (PM Modi) दोन वेळा फोन केल्याची चर्चा कालपासून सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार विनायक राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय.